श्रद्धा कपूर शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला

Anuradha Vipat

 ब्लॉकबस्टर...

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा ‘स्त्री 2’ बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.

Shraddha Kapoor

प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता

Shraddha Kapoor

प्रेक्षकांचं मनोरंजन

५० दिवसांपासून हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Shraddha Kapoor

साईबाबा मंदिराला भेट

अशातच आता श्रद्धा कपूरने शिर्डीतील साईबाबा मंदिराला भेट दिली आहे.

Shraddha Kapoor

फोटो व्हायरल

श्रद्धाचे साई मंदिरातील काही फोटो व्हायरल झाले आहेत.

Shraddha Kapoor

दर्शन

फोटोंमध्ये श्रद्धा साईबाबाचे दर्शन घेताना दिसत आहे.

Shraddha Kapoor

कलेक्शन

या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन ८४० कोटींहून जास्त झाले आहे.

तर तुला मी माझे चार ते पाच मत...धनंजय पोवारची निक्कीला ऑफर

येथे क्लिक करा