मुंबईच्या अत्यंत महागड्या परिसरात श्रद्धा कपूरचे आलिशान घर

Anuradha Vipat

श्रद्धा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Shraddha Kapoor

सक्रिय

श्रद्धा कपूर सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Shraddha Kapoor

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना श्रद्धा कपूर दिसते.

Shraddha Kapoor

आलिशान असे घर

श्रद्धा कपूर हिचे मुंबईच्या अत्यंत महागड्या परिसरात आलिशान असे घर आहे.

Shraddha Kapoor

किंमत

श्रद्धा कपूरच्या या घराची किंमत कोट्यवधी आहे.

Shraddha Kapoor

डिझाईन

श्रद्धा कपूरने हे घर खास डिझाईन करून घेतले.

गार्डन

श्रद्धा कपूरच्या घरात मोठे गार्डन देखील आहे.

शर्मिष्ठा राऊतची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री

येथे क्लिक करा