Anuradha Vipat
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
आता श्रद्धा तिच्या लग्नाची अधिकृत घोषणा कधी करते याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे.
एका मुलाखतीत श्रद्धा कपूरने लग्नाबद्दल मोठी घोषणा केली आहे.
अनेकांसोबत ब्रेकअप झाल्यानंतर श्रद्धाला तिचा जोडीदार भेटला आहे.
मुलाखतीत श्रद्धा कोणाला डेट करतेय? यावर मात्र तिने मौन बाळगलं आहे.
श्रद्धा कपूर हिच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत झाली आहे
श्रद्धा कपूर सोशल मिडीयावर सक्रिय असते