लाइफ पार्टनरबद्दल श्रद्धाचं वक्तव्य

Anuradha Vipat

लाइफ पार्टनरबद्दल

सध्या श्रद्धाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती तिच्या लाइफ पार्टनरबद्दल सांगत आहे.

Shraddha's statement

पूर्णपणे आनंदी

या व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की, तिला तिच्या जोडीदारासोबत पूर्णपणे आनंदी राहायचे आहे.

Shraddha's statement

फोटो पोस्ट

काही दिवसांपूर्वी श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा प्रियकर राहुलसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता.

Shraddha's statement

प्रदर्शित

श्रद्धा कपूरचा चित्रपट ‘स्त्री 2’ 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे

Shraddha's statement

दुसरी भारतीय सेलिब्रिटी

आता श्रद्धाने सर्वाधिक इन्स्टा फॉलोअर्स असलेली दुसरी भारतीय सेलिब्रिटी होण्याचा मान मिळवला आहे.  

Shraddha's statement

कमाई

श्रद्धाच्या ‘स्त्री 2’ या चित्रपटाने जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे

Shraddha's statement

सक्रिय

श्रद्धा सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Shraddha's statement

अभिनेत्री रेशम टिपणीसबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत का?

येथे क्लिक करा