यंदा श्रावण कधी सुरू होणार?

Monika Lonkar –Kumbhar

श्रावण

श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्व आहे. महादेवाला हा महिना अतिशय प्रिय आहे.

सण-उत्सव

कारण, या महिन्यात विविध प्रकारचे सण आणि उत्सव साजरे केले जातात.

शंकर-पार्वती

श्रावण महिन्यात शंकर-पार्वतीची खास पूजा केली जाते. हा महिना शंकरांना समर्पित आहे.

श्रावणमास

यंदा महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार ५ ऑगस्टला (सोमवारी) २०२४ रोजी श्रावण सुरू होणार आहे.

पहिला श्रावणी सोमवार

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण सुरू होणार असून ५ ऑगस्टला (सोमवार) पहिला श्रावणी सोमवार आहे.

श्रावणात प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जण उपवास करतात आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात.

श्रावणी सोमवार किती?

यंदाच्या श्रावण महिन्यात ५ श्रावणी सोमवार आहेत. 

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात सुकामेव्याचा करा समावेश

Dryfruits for Blood Pressure | esakal
येथे क्लिक करा.