पुजा बोनकिले
श्रावण महिना यंदा ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
श्रावणात महादेवाची मनोभावे पुजा केल्यास शंकराची कृपादृष्टी कायम राहते.
महादेवाला प्रिय असलेले बेलाचे पान आणि फळ, पांढरे फुल अर्पण करणे शुभ मानले जाते.
श्रावणात घरी धोतऱ्याचे रोप लावू शकता.
श्रावणात शमीचे रोप लावल्यास अनेक समस्या दूर होतात.
सुगंधी फुल चाफा घरात लावल्यास आर्थिक समस्या दूर होते.
महादेवाला प्रिय असलेले बेलाचे रोप लावल्यास अनेक समस्या दूर होतात.
श्रावणात महादेवाला बेलाचे पान अर्पण करताना ऊँ नम:शिवाय: चा जप करावा.