'त्या' प्रसंगामुळे भारावली श्रेया बुगडे

Anuradha Vipat

श्रेया बुगडे

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरांत लोकप्रिय झाली. 

Shreya Bugde

प्रेक्षकांच्या भेटीला

आता लवकरच श्रेया ‘झी मराठी’ वाहिनीवरच्या ‘ड्रामा Juniors’ या नव्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shreya Bugde

भावना व्यक्त

यासंदर्भात श्रेया बुगडेने एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Shreya Bugde

किस्सा

याशिवाय तिने एक खास किस्सा चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

Shreya Bugde

आणि इथेच रमले...

श्रेया बुगडेने पोस्ट शेअर करत म्हटले आहे, खरंतर २७ वर्षांपूर्वी मी बालकलाकार म्हणून या मनोरंजन क्षेत्रात आले आणि इथेच रमले. २१ वर्षांपूर्वी ‘तुझ्याविना’ या मालिकेच्या निमित्ताने मी ‘झी’ परिवारात सामील झाले

Shreya Bugde

प्रेक्षकांमध्ये...

पुढे श्रेया बुगडेने लिहिलं आहे का, एकदा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एक काकू सहज बोलता-बोलता म्हणाल्या “मला जर मुलगी झालीना तर तिचं नाव मी ‘श्रेयाच’ ठेवेन.

नवीन प्रवास

आजपासून सुरु होणाऱ्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या शोचं सूत्रसंचालन मी करणार आहे. पुन्हा एक नवीन प्रवास सुरु करणार आहे असं पुढे श्रेया बुगडेने लिहिलं आहे

घोषणा

ड्रामा ज्युनिअर्स’ या नव्या कार्यक्रमाची घोषणा गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आली होती. 

मनीषा कोईरालाने सोनाक्षी सिन्हाला दिली खास भेटवस्तू

येथे क्लिक करा