यामुळे चला हवा येऊ द्या' रिॅअॅलिटी शो बंद झाल्यानंतर श्रेयाने घेतला होता ब्रेक

Anuradha Vipat

मतं

अभिनेत्री श्रेया बुगडे ही तिची मतं ठामपणे मांडत असते.

Shreya bugade

मत

आताही तिने तिच्या करिअर विषयीचं तिचं मत मांडलं आहे.

Shreya bugade

रिॅअॅलिटी शो

चला हवा येऊ द्या' हा रिॅअॅलिटी शो बंद झाल्यानंतर श्रेयाने ब्रेक घेतला होता

Shreya bugade

ब्रेक

‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर सगळ्यांनाच एक हवा ब्रेक होता.

Shreya bugade

ब्रेकची गरज

या ब्रेकमध्ये काय काय करायचं ते ठरवलं. या काळात मला एक हिंदी शोसाठी देखील विचारण्यात आलं. तो देखील मी केला नाही. कारण मला वाटलं की, खरंच मला एका ब्रेकची गरज होती असंही श्रेया म्हणाली

Shreya bugade

निर्णय

’चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर प्रत्येकाने स्वतंत्रपणे निर्णय घेतले असंही यावेळी श्रेया म्हणाली

Shreya bugade

कॉन्ट्र्ॅक्टमध्ये

तसेच पुढे मी झी मराठी वाहिनीबरोबर कॉन्ट्र्ॅक्टमध्ये होते. त्यामुळे मी निलेशच्या शोमध्ये जाऊ शकले नाही असं श्रेया बुगडे म्हणाली.

Shreya bugade

पोस्ट करत निवेदिता सराफ यांनी केलं अभिनय बेर्डेचं कौतुक

येथे क्लिक करा