Shreyas Talpade : काय चिकना दिसतोय आपला चॉकलेट बॉय, पाहा फोटो...

सकाळ डिजिटल टीम

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत सर्वांची मने जिंकणारा अभिनेता श्रेयस तळपदे 

Shreyas Talpade

श्रेयस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो

Shreyas Talpade

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत श्रेयस नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहतो

Shreyas Talpade

नुकतेच श्रेयसने स्टाईलिश फोटोशूट केलं आहे

Shreyas Talpade

यातील काही फोटो श्रेयसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Shreyas Talpade

वेगवेगळ्या फोटो पोज देत श्रेयसने हे खास फोटोशूट केलं आहे

Shreyas Talpade

सध्या श्रेयसचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Talpade