Anuradha Vipat
अभिनेता श्रेयस तळपदे याने कंगना रणौतविषयी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
श्रेयस तळपदेने ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे.
त्याबाबत बोलताना श्रेयस म्हणला आहे की, ज्यावेळी कंगना रणौत यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेसाठी मला विचारले होते, त्यावेळी त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे मला कळत नव्हते.
पुढे श्रेयस म्हणला आहे की, हा प्रोजेक्ट घ्यावा की सोडून द्यावा, असा विचार मी करीत होतो. त्यांच्यावर इंडस्ट्रीने बहिष्कार टाकला आहे म्हणून नाही.
पुढे जर त्या नसत्या तर ही भूमिका साकारणे त्याच्यासाठी सोपे नसते असेही श्रेयसने म्हटले आहे.
‘इमर्जन्सी’ हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हिंदी आवृत्तीतील पुष्पा राजच्या भूमिकेसाठी श्रेयस तळपदेने डबिंग केले आहे.