श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवास आज पासून प्रारंभ

राजकुमार चौगुले - सकाळ वृत्तसेवा

प्रतिष्ठा महोत्सवास आज पासून प्रारंभ

सोनगड (गुजरात) येथील श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्ट, यांच्या वतीने आयोजित श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवास आज पासून प्रारंभ झाला आहे 

Panchkalyan Pratishtha festival

ध्वजारोहण

सकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होऊन पूजा महोत्सवास सुरवात झाली.

धार्मिक विधी

अयोध्या पुरी या नावाने उभारण्यात आलेल्या भव्य सभा मंडपात धार्मिक विधी सुरू झाले आहेत

आकर्षक रचना

मंडपाच्या वैशिष्ट्यपूर्णरचने बरोबरच पूजेच्या प्रांगणातील आकर्षक रचना ही लक्षवेधी ठरत आहेत

प्राणप्रतिष्ठापना

महोत्सवामध्ये भगवान बाहुबली यांच्या 41 फुटी मूर्तिबरोबरच 140 छोट्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे 

महोत्सव सलग सात दिवस

एकोणीस एकराध्ये उभारण्यात आलेल्या प्रांगणामध्ये हा महोत्सव सलग सात दिवस चालणार आहे

रामायणाचा काळ नेमका कोणता ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

period of Ramayana
येथे क्लिक करा