आपल्या मातृभाषेत चित्रपट बनवण्यास दिला श्रीरामने नकार , या भाषेत चित्रपट बनवण्याची आहे इच्छा

Anuradha Vipat

हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे नाव

दिग्दर्शक श्रीराम राघवन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. त्याने 'एक हसीना थी', 'बदलापूर' आणि 'अंधाधुन' सारखे ट्रेंडसेटर चित्रपट केले आहेत.

Shri Ram raghavan

ज्यांची मातृभाषा तमिळ...

मुंबईत आपल्या आईसोबत राहणारे श्रीराम राघवन, ज्यांची मातृभाषा तमिळ आहे, त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रथमच 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळमध्ये बनवला आहे.

Shri Ram raghavan

मराठीत चित्रपट बनवायचा आहे

पण, आता त्याला मातृभाषेत चित्रपट बनवायचा नसून मराठीत चित्रपट बनवायचा आहे.

Shri Ram raghavan

पत्रकार परिषदेत

'मेरी ख्रिसमस' चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक श्रीराम राघवन म्हणाले, 'मी स्वतः तमिळ आहे आणि मुंबईत लहानाचा मोठा झालो आहे.

Shri Ram raghavan

माझी ही इच्छा...

बऱ्याच दिवसांपासून मी तामिळ चित्रपट करण्याचा विचार करत होतो. माझी ही इच्छा 'मेरी ख्रिसमस' चित्रपटाने पूर्ण केली.

Shri Ram raghavan

मुख्य भूमिकेत

त्यामुळे हिंदीतील कतरिना कैफ आणि तमिळ इंडस्ट्रीतील विजय सेतुपती यांना या चित्रपटात मुख्य भूमिकेत साईन करण्यात आले आहे.

Shri Ram raghavan

मनोज बाजपेयींनी राजकारणात येण्याच्या अफवांवर तोडले मौन , म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Bajpayee
येथे क्लिक करा