श्रिया पिळगावकरला बॉलीवूडमधील 'या' मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची इच्छा

Anuradha Vipat

ओळख

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने वेब सीरिजच्या जगात आपली ओळख निर्माण केली आहे.

Shriya Pilgaonkar

काम करण्याची इच्छा

नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत तिने बॉलीवूडमधील 'या' मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे

Shriya Pilgaonkar

ऐतिहासिक चित्रपट

मुलाखतीत श्रिया म्हणाली की, तिला एक मोठा ऐतिहासिक चित्रपट करायचा आहे, ज्यात सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणावर असतील.

Shriya Pilgaonkar

काम करण्याचा अनुभव

पुढे श्रिया म्हणाली की, संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव घेण्याची तिची इच्छा आहे.

Shriya Pilgaonkar

दुसऱ्या सीझनमध्ये...

श्रिया सध्या ‘ताजा खबर’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसत आहे

Shriya Pilgaonkar

सक्रिय

श्रिया सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असते

Shriya Pilgaonkar

फोटो आणि व्हिडीओ

श्रिया सोशल मिडीयावरही सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

Shriya Pilgaonkar

ग्रँड फिनालेनंतर धनंजय पोवारने शेअर केली पहिली पोस्ट

येथे क्लिक करा