श्रियाने सांगितला आई-वडीलांसोबत काम करण्याचा अनुभव

Anuradha Vipat

प्रदर्शित

काही दिवसांपूर्वी 'नवरा माझा नवसाचा २' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Shriya pilgoankar

उपस्थिती

या चित्रपटात दमदम दम दम दम दम डुमरू वाजे या गाण्यात त्यांची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगावकरची विशेष उपस्थिती होती.

Shriya pilgoankar

वक्तव्य

आता श्रियाने या गाण्यावर वक्तव्य केले आहे.

Shriya pilgoankar

अनुभव

या मुलाखतीमध्ये श्रियाने आई-वडिलांसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे

Shriya pilgoankar

आयकॉनिक

श्रिया म्हणाली की, हा चित्रपट इतका आयकॉनिक आहे की मला काही करुन त्याचा भाग व्हायचे होते.

Shriya pilgoankar

हृदयाच्या इतक्या जवळ

श्रिया म्हणाली की, गणपती बाप्पा माझ्या हृदयाच्या इतक्या जवळ आहे की मला या गाण्याचा भाग होण्याची इच्छा झाली.

Shriya pilgoankar

महत्वाच्या...

पुढे श्रिया म्हणाली, "मी आणि माझी आई या गाण्यात एकत्र नाचलो. आम्ही स्क्रीन शेअर केली. पण मला वाटते की या सुंदर आठवणी आहेत ज्या माझ्यासाठी नेहमीच महत्वाच्या राहतील.

मलायका अरोराने घेतला मोठा निर्णय

येथे क्लिक करा