'मला या शब्दाची खूप भीती वाटते', लग्नाच्या प्रश्नावर श्रुती हासनने दिले उत्तर...

Anuradha Vipat

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

श्रुती हासन तिच्या लूक आणि स्टायलिश स्टाइलमुळे अनेकदा चर्चेत असते. याशिवाय अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

Shruti Haasan

लग्नाबद्दल अनेकदा प्रश्नचिन्ह

ही अभिनेत्री शंतनू हजारिकासोबत बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होती. अशा परिस्थितीत अभिनेत्रीला तिच्या लग्नाबद्दल अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे आहेत.

Shruti Haasan

लग्नाचा कोणताही विचार नाही

पुन्हा एकदा श्रुतीला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले आणि ती यावर मोकळेपणाने बोलली.श्रुती हसनने स्पष्टपणे सांगितले की, सध्या तिचा लग्नाचा कोणताही विचार नाही.

Shruti Haasan

या शब्दाची खूप भीती

ती म्हणाली- 'मला लग्न या शब्दाची खूप भीती वाटते. त्यात बरेच काही आहे ज्याचा मला खरोखर विचार करायचा नाही. त्याच्यासोबत राहून, त्याच्यासोबत चांगले काम करण्यात आणि एकत्र चांगला वेळ घालवण्यात मला आनंद आहे. बहुतेक लग्नांपेक्षा हे चांगले नाही का?'

Shruti Haasan

कठीण काळात एकमेकांना साथ

स्वत: आणि तिचा प्रियकर शंतनू यांच्यातील नाते आणि बंध याबद्दल बोलताना अभिनेत्री पुढे म्हणते, 'आम्ही एकमेकांसाठी आहोत आणि कठीण काळात एकमेकांना साथ देतो.

Shruti Haasan

जे शेअर करतो त्यापेक्षा चांगले

तुमच्या संघर्षाच्या वेळी तुमच्या सोबत कोणीतरी असेल तर बरे वाटते. सर्वकाही एकट्याने हाताळण्यापेक्षा हे चांगले आहे. मला वाटत नाही की आपण जे शेअर करतो त्यापेक्षा चांगले काही आहे.

Shruti Haasan

हा अॅक्शन ड्रामा चित्रपट

श्रुती हसन नुकतीच 'वॉलटेर वीराया' चित्रपटात दिसली होती. केएस रवींद्र यांनी दिग्दर्शित केलेला हा अॅक्शन ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात श्रुतीशिवाय चिरंजीवी आणि रवी तेजा देखील दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shruti Haasan