नितळ सौंदर्य! नाकात नथ, मोकळे केस अन् चाहत्यांचे उडाले होश

सकाळ ऑनलाईन

श्रृतीच्या सिनेसृष्टीतील करियरची सुरुवात साऊथ इंडस्ट्रीतून झाली आहे.

Shruti Marathe, Photo :_swapnilkamlakar_photography

सध्या ती मराठीत बरीच स्थिरावली असून तिचं हे होमग्राऊंड असल्यानं अनेक चित्रपट आणि मालिकांमधून ती दिसते आहे.

Shruti Marathe Photo :_swapnilkamlakar_photography

श्रृतीच्या या लेटेस्ट फोटोंची सध्या चांगलीच चर्चा असून फोटोग्राफरनं तिचं नितळ सौंदर्य नेमकेपणानं टिपलं आहे.

Shruti Marathe Photo :_swapnilkamlakar_photography

श्रृतीच्या सुहास्याचे चाहते दिवाने आहेत, त्यामुळं इन्स्टावर तिच्या फॉलोवर्सची संख्या मोठी आहे.

Shruti Marathe Photo :_swapnilkamlakar_photography

श्रृती मराठेनं अनेक उत्तमोत्तम मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अदाकारिची झलक दाखवून दिलं आहे.

Shruti Marathe Photo :_swapnilkamlakar_photography

श्रृती मराठे ही मराठीतील एक आघाडीची नायिका बनली आहे. तिच्या नुकत्याच आलेल्या 'चाळीशीतले चोर' या सिनेमातील तिच्या भूमिकेची बरीच चर्चा झाली होती.

Shruti Marathe Photo :_swapnilkamlakar_photography | _swapnilkamlakar_photography

9 ऑक्टोबर 1986 रोजी तिचा जन्म झाला असून सध्या ती ३७ वर्षांची असून गौरव घाटनेकरसोबत तिचं लग्न झालं आहे.

Shruti Marathe Photo :_swapnilkamlakar_photography

'जागो मोहन प्यारे' ही तिची मालिका बरीच लोकप्रिय ठरली होती. याशिवाय देवरा, मुंज्या, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव हे तिचे आलिकडील काही गाजलेले सिनेमे आहेत.

Shruti Marathe Photo :_swapnilkamlakar_photography

गौतमीच्या सौंदर्याची निसर्गालाही भुरळ!

Gautami Patil
येथे क्लिक करा...