...म्हणून श्रुतीबद्दल चाहत्यांना उत्सुकता असते

सकाळ वृत्तसेवा

मराठी अभिनेत्री श्रुती मराठेच्या प्रोजेक्टची चाहत्यांना मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा आहे

shruti marathe

श्रुतीला मराठीत काम करण्याची इच्छा आहे, मात्र तिच्या काही अटी आहेत

shruti marathe

आव्हानात्मक रोल असेल तरच ती स्वीकारते, दुसरं म्हणजे दिग्दर्शक नावाजलेला पाहिजे

shruti marathe

आणि महत्त्वाचं म्हणजे, तिला चांगलं मानधन हवं असतं

shruti marathe

श्रुती असे निवडक प्रोजेक्ट करते, त्यामुळे चाहत्यांना तिची वाट बघावी लागते

श्रुती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये श्रुती मराठे या नावाने नव्हे तर श्रुती प्रकाश या नावाने ओळखली जाते

श्रुतीने अनेक तमिळ, कन्नड चित्रपटांमध्ये कसदार भूमिका केल्या आहेत

इंदिरा विझा, नान अवनिलाई २, आरावन आणि विद्याल असे मोठे सिनेमे तिने केले

मराठीमध्ये तिने अनेक दमदार सिनेमे दिले आहेत. यामुळे चाहत्यांना तिच्या सिनेमांची उत्सुकता असते