सकाळ डिजिटल टीम
मराठी अभिनेत्री श्रुती मराठे ही नायिका असण्यासोबतच निर्मातीदेखील आहे
श्रुती मुळची मुंबईकर असली तरी तिचा जन्म गुजरातच्या वडोदरा येथे झाला
श्रुतीचा जन्म ९ ऑक्टोबर १९८६ रोजी झाला. तिचं वय ३७ वर्षे आहे
श्रुतीने तमिळ चित्रपटामध्ये नाव कमावलेलं आहे. तिथं तिला श्रुती प्रकाश नावाने ओळखलं जातं
श्रुतीने तिच्या करिअरची सुरुवात २००९ मध्ये केली होती
तिच्या मराठी चित्रपटांमध्ये सरसेनापती हंबीरराव, संघर्ष यात्रा, मुंबई-पुणे-मुंबई २-
तप्तपदी, रमा माधव, प्रेम सूत्र, उद्याचा दिवस, सनई चौघडे या चित्रपटांचा समावेश आहे
श्रुतीने राधा ही बावरी, एकापेक्षा एक, संत सखू, पेशवाई या मालिका केल्या