Anuradha Vipat
श्वेता तिवारी आणि पलक तिवारी कायम कोणत्या न कोणत्या करणामुळे चर्चेत असतात.
पण आता या दोघी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमुळे श्वेता हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली.
पलक तिवारी देखील आई श्वेता हिच्यासारखी चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
पलकने सायकोलॉजीमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पलकने अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे.
पलक तिवारी अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.