अभिषेक - ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटावर बहीण श्वेता बच्चनचं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

खासगी आयुष्य

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

Shweta Bachchan

व्हिडीओ व्हायरल

अशातचं आता अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Shweta Bachchan

भाऊ अभिषेक

या व्हिडीओत करण जोहरने श्वेताला विचारलं, ऐश्वर्या की अभिषेक? यावर क्षणाचाही विलंब न करता श्वेताने भाऊ अभिषेक याचं नाव घेतलं.

Shweta Bachchan

कठोर पालक

पुढे करण जोहरने श्वेताला विचारलं की, त्यानंतर कठोर पालक कोण ऐश्वर्या की अभिषेक? या प्रश्नावर उत्तर देत श्वेताने ‘ऐश्वर्याचं नाव घेतलं

Shweta Bachchan

प्रश्न

पुढे अभिषेक कोणाला जास्त घाबरतो असा प्रश्न विचारला. यावर अभिषेक म्हणाला,जया बच्चन,तर श्वेता म्हणाली नाही अभिषेक पत्नीला घाबरतो

Shweta Bachchan

व्हायरल

श्वेताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shweta Bachchan

संताप

यावर नेटकरी देखील संताप व्यक्त करत आहेत.

Shweta Bachchan

जावेद अख्तर यांची ‘X’ कडे तक्रार

येथे क्लिक करा