श्वेता असते कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत

Anuradha Vipat

ओळखीची गरज

अभिनेत्री श्वेता तिवारीला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. 

Shweta tiwari

चढ – उतार

श्वेताने खासगी आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिले आहेत.

Shweta tiwari

लग्न

श्वेता हिने दोन वेळा लग्न केलं. पण श्वेताचे दोन्ही लग्न अपयशी ठरली आहेत

Shweta tiwari

पहिल्या नवऱ्याचं नाव

श्वेताच्या पहिल्या नवऱ्याचं नाव राजा चौधरी असं आहे.

Shweta tiwari

मानसिक आणि शारीरिक छळ

श्वेताने पहिल्या नवऱ्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप केले होते.

Shweta tiwari

आरोप

एका मुलाखतीत राजाने सर्व आरोप फेटाळले आहेत

Shweta tiwari

प्रॉपर्टी

पुढे राजा चौधरी म्हणाला, ‘घटस्फोटानंतर श्वेताने माझी सर्व प्रॉपर्टी घेतली. माझ्याकडे फक्त फ्लॅट राहिलेला होता.

Shweta tiwari

‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाने तीन दिवसांत केली इतकी कमाई

येथे क्लिक करा