श्वेता मेननंची एक झलकं अन्...

सकाळ ऑनलाईन

श्वेतानं करिअरच्या सुरुवातीला दुय्यम स्वरुपाच्या भूमिका केल्या त्यातही बोल्ड भूमिकाच तिच्या वाट्याला आल्या.

आपलं निखळं सौंदर्य आणि बोल्डनेसमुळं तिनं साऊथ इंडस्ट्रीसह बॉलिवूडही गाजवलं.

आत्ता ती जास्त सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दर्शन देत असते.

श्वेतानं इश्क, बंधन, १०० डिग्री सेस्लिअस, थंथरिन, क्वीन एलिझाबेथ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केली आहेत.

आज वयाच्या पन्नाशीतही ती तितकीच हॉट आणि बोल्ड दिसते.

श्वेताच्या सौंदर्याची भूरळ त्याकाळी अनेक कलाकारांना देखील पडल्याचं सांगितलं जातं.

पण श्वेता जितकी बोल्ड तितकीच सौज्वळ सौंदर्यवती असल्याचं तिचे चाहते तिच्या अनेक पोस्टवर व्यक्त होत असतात.

सो कूल.. सोनाली, का म्हणतेय? मान जाओ ना...

Sonali Kulkarni
येथे क्लिक करा...