'या'कारणामुळे श्वेताची दोन लग्नं मोडली

सकाळ वृत्तसेवा

हिंदी अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या एकटी राहतेय. तिला दोन मुलं आहेत

श्वेताचे दोन लग्न मोडलेली आहेत. त्याला कारणंही तशीच आहेत

१९९८ मध्ये भोजपुरी अभिनेता राजा चौधरी याच्याशी तिचं लग्न झालं होतं

पहिल्या लग्नानंतर श्वेताला पलक नावाची मुलगी झाली, ती सध्या श्वेतासोबत राहाते

पुढे श्वेताने अभिनव कोहलीसोबत लग्न केलं. परंतु २०१९मध्ये ते वेगळे झाले

दुसऱ्या लग्नानंतर श्वेताला रेयांश नावाचा मुलगा झाला

मध्यंतरी श्वेता तिसरं लग्न करणार, असं बोललं जात होतं

परंतु अद्याप तिने तसा कुठलाही निर्णय जाहीर केला नाही

श्वेता तिवारीची दोन लग्न मोडण्यामागे खरं कारण ठरलं ते स्वभाव. स्वभाव न जुळल्याने भांडण होत होती

दोन्ही नवऱ्यांशी श्वेताचे वेगवेगळ्या विषयांवर खटके उडत गेले, त्यामुळे ते वेगळे झाले