'या' पाच वादांमध्ये अडकली श्वेता तिवारी

संतोष कानडे

श्वेता तिवारी

श्वेता तिवारीबद्दल अनेकदा वाद उफाळून आलेले आहेत. 'इस जंगल से मुझे बचाओ' या शोमध्ये ती उघड्यावर बिकिनी घालून आंघोळ करताना दिसली होती, त्यामुळे तिच्यावर टीका झाली होती.

Shewta tiwari

बिग बॉस

बिग बॉस सीझन 4 चे विजेतेपद पटकावणाऱ्या श्वेता तिवारीचा डॉली बिंद्रासोबतही बराच वाद झाला होता.

Shewta tiwari

वाद

डॉलीसोबत तिचा जुना वाद होता. ज्याची ठिणगी पहिल्या दिवशी पडली होती.

शिवीगाळ

शोमध्ये डॉलीने श्वेताला खूप शिवीगाळ केली होती. दोघांमधील भांडण खूप चर्चेत होते.

राजा चौधरी

श्वेता तिवारीने तिच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न केले होते. राजा चौधरीसोबत लग्नाच्या काही वर्षानंतर अभिनेत्रीने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला होता.

एफआयआर

दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोंधळाची सर्वत्र चर्चा झाली होती. हे प्रकरण इतके वाढले होते की श्वेताने राजाविरुद्ध एफआयआरही दाखल केला होता. पुढे दोघांचा घटस्फोट झाला.

श्वेता तिवारीने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले.

पण अभिनव कोहलीने घरातील भांडणाचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर श्वेता आणि अभिनव या लग्नाचा परिणामही घटस्फोटात झाला.

त्यानंतर श्वेता तिवारी तिच्या एका विधानामुळे अनेक वादांनी घेरली होती. भोपाळमधील एका कार्यक्रमादरम्यान तिने चुकीचं विधान केलं होतं.

यानंतर भोपाळमधील श्यामला हिल्स पोलिस ठाण्यात श्वेता तिवारीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला