श्वेता तिवारीला आहे दोन गोष्टींच व्यसन

Anuradha Vipat

लुक्स

श्वेता तिवारी आपले फॅशनेबल लुक्स नेहमी शेअर करते.

Shweta Tiwari

विशेष आवड

श्वेता तिवारीच्या आवडीबद्दल बोलायच झाल्यास तिला दोन गोष्टी विशेष आवडतात.

Shweta Tiwari

फोटोंमध्ये...

श्वेता तिवारी कॉफी लवर आहे. अनेक फोटोंमध्ये श्वेता कॉफी पिताना दिसते.

Shweta Tiwari

आवड

श्वेता तिवारीला कॉफी शिवाय पुस्तकांची प्रचंड आवड आहे.

Shweta Tiwari

पुस्तक

फोटोंमध्ये ती अनेकदा पुस्तक वाचताना सुद्धा दिसते.

Shweta Tiwari

प्रेम

श्वेता तिवारी तिच्या कुटुंबाशिवाय आपल्या कामावर सुद्धा भरपूर प्रेम करते.

Shweta Tiwari

चर्चेत

फिटनेस आणि बोल्डनेसमुळे श्वेता तिवारी नेहमी चर्चेत असते

घटस्फोटानंतर पतीसोबत नातं कसं आहे अभिनेत्री श्रुती उल्फतचं नात

येथे क्लिक करा