श्वेता तिवारीने केली बिग बॉसच्या निर्मात्यांची पोलखोल

Anuradha Vipat

श्वेता तिवारी

श्वेता तिवारी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

श्वेता तिवारीने केली बिग बॉसच्या निर्मात्यांची पोलखोल

फॅन फॉलोइंग

श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

श्वेता तिवारीने केली बिग बॉसच्या निर्मात्यांची पोलखोल

व्हिडीओ शेअर

चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना श्वेता तिवारी कायमच दिसते.

श्वेता तिवारीने केली बिग बॉसच्या निर्मात्यांची पोलखोल

खुलासा

आता श्वेता तिवारी हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय. ज्याची जोरदार चर्चा होत आहे.

श्वेता तिवारीने केली बिग बॉसच्या निर्मात्यांची पोलखोल

पोलखोल

श्वेता तिवारी हिने या मुलाखतीमध्ये थेट बिग बॉसच्या निर्मात्यांची पोलखोल केलीये.

श्वेता तिवारीने केली बिग बॉसच्या निर्मात्यांची पोलखोल

बिग बॉस

श्वेता तिवारी म्हणाली की, आमच्यावेळी फेमस कलाकारच बिग बॉसमध्ये सहभागी होत होते. त्यावेळी सांगितले जायचे की लोकांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे.

श्वेता तिवारीने केली बिग बॉसच्या निर्मात्यांची पोलखोल

खरा चेहरा

पुढे श्वेता तिवारी म्हणाली की, शोमध्ये तुम्हाला राहायचे असेल तर शिव्या द्याव्याच लागतात. कारण शोमध्ये तुम्ही शिव्या दिल्या तर त्यांना वाटते की हा तुमचा खरा चेहरा आहे.

श्वेता तिवारीने केली बिग बॉसच्या निर्मात्यांची पोलखोल

प्रिया मराठे झळकणार खलनायिकेच्या भुमिकेत

येथे क्लिक करा