श्वेता तिवारी आता थेट साडीमध्ये सिगारेट ओढताना दिसणार

Anuradha Vipat

मोर्चा

टीव्ही शोनंतर श्वेता तिवारी हिने आपला मोर्चा हा आता वेब सीरिजकडे वळवला आहे.

Shweta Tiwari

सिगारेट ओढताना

श्वेता तिवारी ही आता थेट साडीमध्ये सिगारेट ओढताना दिसणार आहे.

Shweta Tiwari

वेब सीरिज

श्वेता तिवारी धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी वेब सीरिजमध्ये काम करत आहे.

Shweta Tiwari

व्यक्तिरेखा

या वेब सीरिजमध्ये ती डॉनसारखी व्यक्तिरेखा साकारत आहे.

Shweta Tiwari

साडी नेसून... 

या वेब सीरिजमध्ये ती साडी नेसून सिगारेट ओढत आहे.

Shweta Tiwari

पर्दापण

श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.

Shweta Tiwari

डेट

श्वेता तिवारी ही आपल्यापेक्षा तब्बल बारा वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे

Shweta Tiwari

साई पल्लवी करतेय 'या' अभिनेत्याला डेट

येथे क्लिक करा