श्वेता तिवारीच्या पहिल्या नवऱ्याचं लेक पलकबद्दल वक्तव्य

Anuradha Vipat

पहिल्या नवऱ्याचं नाव

श्वेता तिवारी हिच्या पहिल्या नवऱ्याचं नाव राजा चौधरी असं आहे

Shweta Tiwari's first husband's statement

खासगी आणि प्रोफेशनल

श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

Shweta Tiwari's first husband's statement

आरोप

श्वेताने पहिल्या नवऱ्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते. 

Shweta Tiwari's first husband's statement

कौतुक

आता अनेक वर्षांनंतर राजाने एका मुलाखतीत श्वेता आणि लेक पलक यांचं कौतुक केलं आहे

Shweta Tiwari's first husband's statement

वक्तव्य

शिवाय राजाने पलक आणि इब्राहिम अली खान यांच्या नात्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं.

Shweta Tiwari's first husband's statement

आत्मविश्वासू मुलगी

मुलाखतीत राजा चौधरी म्हणाला होता की, ‘पलक एक आत्मविश्वासू मुलगी आहे. माझ्यासमोर ती एक चिमुकली मुलगी होती. पण आता सुंदर मुलगी झाली आहे.

Shweta Tiwari's first husband's statement

ड्रिंग किंवा धूम्रपान

शिवाय पलक कधी ड्रिंग किंवा धूम्रपान करत नाही असं देखील राजा चौधरी म्हणाला होता.

Shweta Tiwari's first husband's statement

हार्दिक पांड्यपेक्षा किती लहान आहे गर्लफ्रेंड जास्मिन वालिया?

येथे क्लिक करा