Anuradha Vipat
श्वेता तिवारी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
श्वेता तिवारीने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये ती लग्नाबद्दल बोलताना दिसली आहे.
या मुलाखतीत तिने लग्नाबद्दल तिच्या मुलीलाच मोठा सल्ला दिला आहे
श्वेता तिवारी म्हणाली की, मी माझ्या मुलीला लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे
श्वेता तिवारी म्हणाली की, पलकला लग्न करण्याची इच्छा असेल तर तिने त्या गोष्टीचा किमान दोन वेळा विचार करावा.
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याला डेट करत असल्याची चर्चा आहे.
पलक आणि इब्राहिम दोघे कायमच एकसोबत स्पॉट होताना दिसतात.