दुधाचा चहा जास्त वेळ उकळत ठेऊ नये कारण...

Payal Naik

दिवसाची सुरुवात

चहाशिवाय अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार चहा पितो.

milk tea | sakal

दुधाचा चहा

त्यात ग्रीन टी, ब्लॅक टी, मिल्क टी असे प्रकार आहेत. मात्र त्यातील दुधाचा चहा सगळ्यात जास्त घेतला जातो.

milk tea | sakal

कारण

मात्र दुधाचा चहा फार काळ उकळत ठेवू नये. यामागचं कारण तुम्हाला ठाऊक आहे का?

milk tea | sakal

टॅनिनचं प्रमाण

दुधाचा चहा फक्त ४ ते ५ मिनिटं उकळायला हवा. त्यापेक्षा जास्त उकळल्याने त्यात टॅनिनचं प्रमाण वाढतं.

milk tea | sakal

ऍनिमिया

असा चहा प्यायल्याने शरीरात आयरनची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे ऍनिमिया होण्याचा धोका असतो.

milk tea | sakal

कॅन्सरचा धोका

यासोबतच असा चहा जास्त ऍसिडिक असतो. शिवाय त्यात कॅन्सरचा धोका निर्माण करणारं ऍक्रीलायमाईड तयार होतं.

milk tea | sakal

ऍसिडिटी

अशा चहाच्या सेवनामुळे ब्लड प्रेशर वाढतं. ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.

milk tea | sakal

पोषक तत्व

यासोबतच दुधाचा चहा जास्त उकळल्याने दुधातील प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमसारखे पोषक तत्व नष्ट होतात.

milk tea | sakal

शरीराला किमान किती तासाची झोप हवी ठाऊक आहे?

sleep | sakal