Coloured Hair : केसांना रंग लावल्याने भोगावे लागतील दुष्परिणाम

नमिता धुरी

अनेकदा फॅशन म्हणून केसांना रंग लावला जातो. पण याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात.

Coloured Hair

रंग लावल्याने अॅलर्जी होऊ शकते.

Coloured Hair

हेअर डायमधील रसायनांमुळे कर्करोग होऊ शकतो.

Coloured Hair

हेअर कलर्समधील अमोनियामुळे केस गळू लागतात.

Coloured Hair

केसांची वाढ खुंटते.

Coloured Hair

दृष्टी कमी होते.

Coloured Hair

मज्जातंतूवर परिणाम झाल्याने विसरभोळेपणा वाढतो.

Coloured Hair

दमा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coloured Hair