सकाळ डिजिटल टीम
काही लोकांना चहा दुसऱ्यांदा गरम करून पिण्याची सवय असते, पण याचे आरोग्यासाठी काही नुकसान देखील आहेत.
आज आपण चहा पुन्हा गरम करून पिल्याने पचन क्रिया प्रभावित होते, यामुळे उलटी, अपचन यासारखा त्रास होऊ शकतो.
पुन्हा-पुन्हा चहा गरम करून पिल्याने पोटाच्या समस्या वाढतात.
चहा दुसऱ्यांदा गरम केल्याने त्यातील गुणकारी तत्व नष्ट होतात, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
चहा जास्त काळ ठेवल्याने त्यामध्ये धोकादायक बॅक्टेरिया तयार होतात, गरम केल्यानंतर देखील त्यांचा प्रभाव कमी होत नाही, यामुळे आजारी पडण्याचा धोका असतो.
चहा दुसऱ्यांदा गरम केल्याने टेनिन नावाचा पदार्थ बाहेर पडतो, हे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे.
चहा बनवून १५ मिनीटं किंवा यापेक्षा कमी वेळ झाला असेल तर तो गरम करून पीता येईल.
उपाशी पोटी चहाचे सेवन करणे देखील हानिकारक असते, यामुळे अॅसीडिटी वाढते.
ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे,योग्य सल्ल्यासाठी तज्ञांची मदत घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.