Health Tips : या समस्या असल्यास चुकूनही खाऊ नका वांगे

नमिता धुरी

वांगे कितीही चविष्ट असले तरी काही आरोग्य समस्या असल्यास ते मुळीच खाऊ नये.

side effects of eating brinjal

कोणत्याही अॅलर्जी असल्यास वांगे खाऊ नये.

side effects of eating brinjal

डोळ्यांत संसर्ग झालेला असताना वांगे खाल्ल्यास संसर्ग वाढतो.

side effects of eating brinjal

मूळव्याधाच्या रुग्णांनीही वांगे खाऊ नये.

side effects of eating brinjal

मूतखडा असल्यास वांगे खाऊ नये.

side effects of eating brinjal

रक्ताची कमतरता असल्यास वांगे खाऊ नये.

side effects of eating brinjal

ताणतणावाच्या किंवा इतर कोणत्या औषधाच्या गोळ्या सुरू असल्यास वांगे खाणे टाळावे.

side effects of eating brinjal

गरोदर असताना वांगे खाल्ल्यास भ्रूणाच्या वाढीस अडथळा येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

side effects of eating brinjal