कार्तिक पुजारी
रात्री जेवणानंतर तुम्ही आईस्क्रीम खात असाल तर तुम्ही सावधान होण्याची गरज आहे
तज्ज्ञांच्या मते, रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाल्ल्यामुळे त्याचा झोपेवर परिणाम होतो.
रात्री आईस्क्रीम खाल्ल्यामुळे त्यातील साखर रात्रभर तुमच्या तोंडात राहते, त्यामुळे दातात कॅव्हिटिचा धोका वाढतो
जेवणानंतर गोड खाल्ल्यामुळे कफची समस्या निर्माण होऊ शकते.
याशिवाय आईस्क्रीममध्ये असलेल्या जास्त कॅलरीमुळे लठ्ठपणा वाढतो
फ्रुक्टोजयुक्त आईस्क्रीम खाल्ल्याने नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराचा धोका संभवतो.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. 'सकाळ माध्यम' याची पुष्टी करत नाही.