Eating Ice : खूप उकडतंय म्हणून बर्फ खायला जाल आणि असं नुकसान करून घ्याल

नमिता धुरी

उन्हाळ्यात थंडगार बर्फ खावासा वाटत असेल तर थांबा. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

Eating Ice

बर्फ खाल्ल्याने किंवा बर्फाचं पाणी प्यायल्याने रोगप्रतिकार क्षमता कमी होते.

Eating Ice

यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

Eating Ice

दातांच्या मुळांना हानी पोहोचते व ते खराब होतात.

Eating Ice

सतत बर्फ खावेसे वाटणे हे अॅनिमियाचे लक्षण आहे.

Eating Ice

बर्फामुळे हिरड्या कमकुवत होतात.

Eating Ice

रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.

Eating Ice

बर्फ खाणे हे एक डिप्रेशनचे लक्षण असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eating Ice