गरजेपेक्षा जास्त रोटी खाण्याचे नुकसान कोणते?

पुजा बोनकिले

रोटी खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते.

chapati | Sakal

रोटीसोबत भाजी किंवा वरण यासारखे पदार्थ खाल्ले जाते.

chapati | Sakal

आरोग्य तज्ज्ञांच्या मते नियमितपणे रोटी खाल्ल्याने दिवसभर पोट भरलेले राहते.

chapati | Sakal

पण गरजेपेक्षा जास्त रोटी खाल्ल्यास नुकसान देखील होते.

chapati | sakal

गव्हाच्या पीठापासून बनवलेली रोटी खाल्ल्यास वजन वाढू शकते.

weight gain | Sakal

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

diabetes | Sakal

तसेच गरजेपेक्षा जास्त रोटी खाल्ल्याने पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

digestion | Sakal

यामुळे पोटाला आवश्यक असेल तेवढेच खावे.

roti | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा