Saisimran Ghashi
पूर्वीच्या काळी मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवण्याची पद्धत नव्हती.
आजच्या धकाधकीच्या जगात वेळ वाचवण्यासाठी अनेकजण पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवतात.
फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ बॅक्टेरिया वाढण्यासाठी अनुकूल वातावरण बनवते.
कमी तापमानातही काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया वाढू शकतात.
या बॅक्टेरियामुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो.
याशिवाय, पोट खराब होणे, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
पावसाळ्यात हा धोका अधिक वाढतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. ही माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.