Exercise Tips : अति व्यायाम केल्याने असे होतात शरीरावर दुष्परिणाम

नमिता धुरी

चांगल्या आरोग्यासाठी आपण व्यायाम करतो. पण अति व्यायामामुळे आरोग्य बिघडूही शकते.

over exercising

स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात.

over exercising

नीट झोप येत नाही.

over exercising

भूक कमी होते.

over exercising

वजन कमी होते.

over exercising

रोगप्रतिकार क्षमता कमी होते.

over exercising

हृदयाला धोका निर्माण होतो.

over exercising

मेनोपॉजमध्ये बदल होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

over exercising