रात्री आंघोळ करण्याचे 5 मोठे तोटे! 99% लोकांना माहितीच नाही

सकाळ ऑनलाईन टीम

रात्रीची आंघोळ

रोज आंघोळ करणे आरोग्यासाठी आणि शरीराच्या स्वच्छतेसाठी फार महत्वाचे आहे. मात्र अनेकदा रात्री आंघोळ करणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. चला तर रात्री आंघोळ करण्याचे नेमके कोणते तोटे आहेत ते जाणून घेऊया.

Night Bath

झोपेचा त्रास

रात्री आंघोळ केल्याचे शरीराची उष्णता कमी होते आणि आपल्याला फ्रेश वाटते. त्यामुळे रात्री झोप येत नाही.

Night Bath

ड्राय स्किन प्रॉब्लेम

थंड पाणी त्वचेचा सॉफ्टनेस घालवण्यास कारणीभूत ठरू शकते. ज्यामुळे तुमची त्वाचा ड्राय दिसू शकते.

Night Bath

केसांसाठी हानिकारक

रात्री थंड पाण्याने आणि शाम्पूने केस धुतल्याने केसांचा नॅचरल सॉफ्टनेस कमी होतो. ज्यामुळे केस ड्राय, निर्जीव आणि पांढरे दिसू लागतात.

Night Bath

स्किन इरिटेशन

काही लोकांची त्वचा संवेदनशील असू शकते. रात्री आंघोळ केल्याने त्वचेला इरिटेशन होऊ शकते.

Night Bath

कोमट पाण्याचाही वापर टाळा

राभत्री आंघोळ करताना बरेच लोक कोमट पाणी वापरतात. जे त्वचा आणि केसांसाठी हानिकारक ठरू शकते.

Night Bath

तेव्हा रात्री आंघोळ करणे काटाक्षाने टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.