वर्क फ्रॉम होम करण्याचे दुष्परिणाम

Anuradha Vipat

वजन वाढल्यामुळे आरोग्याची समस्या

वर्क फ्रॉम होममुळे पगार तर कमी झालाय, पण वजन वाढल्यामुळे आरोग्याची समस्या वाढल्या आहेत

working from home

आरोग्याच्या समस्या

लॅपटॉपवर चुकीच्या स्थितीत काम केल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत

working from home

पाठदुखी

सांधेदुखीच्या वेदना, मणक्याच्या समस्या, पाठदुखी, खांदा दुखणे यासारख्या समस्या लोकांमध्ये निर्माण आहेत

working from home

वजन

सतत बसून काम केल्याने वजन देखील वाढले आहे.

working from home

कमी झोप

सतत काम केल्यामुळे डोळ्यांची जळजळ, डोळ्यांतून पाणी आणि कमी झोप यासारख्या समस्या वाढल्या आहेत.

working from home

महिला कर्मचाऱ्यांना त्रास

वर्क फ्रॉम होमचा त्रास महिला कर्मचाऱ्यांना देखील झाला आहे

working from home

स्पाइन डिस्कवरचा दबाव

एका जागी खूप वेळ बसून राहिल्यामुळे मणक्याच्या तबकडीवरचा अर्थात स्पाइन डिस्कवरचा दबाव वाढतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

working from home