Anuradha Vipat
नुकतचं सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे
आज सिद्धूच्या आईने टेस्ट ट्यूब बेबीच्या मदतीने बाळाला जन्म दिला आहे
आता हाॅस्पिटलमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये सिद्धू मूसेवालाची आई बाळाला पाहून भावनिक होताना दिसत आहे.
तसेच या फोटोमध्ये बाळाला पाहून रडताना सिद्धू मूसेवालाचे वडील दिसत आहेत.
चाहते हे सिद्धू मूसेवालाच्या आई वडिलांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.