मोबाईल वाजल्याचा भास होत असेल तर सावधान, असू शकतो 'हा' आजार

Chinmay Jagtap

भास

तुम्हाला सातत्याने मोबाईलची रिंग वाजल्याचा भास होतोय का?

sign of a serious mental illness phantom vibration syndrome if you feel like your mobile phone is ringing when its not

वाटतं

तुमचा मोबाईलवर नोटीफिकेशन आलंय असं वाटतं आणि तुम्ही मोबाईल चेक करता का?

sign of a serious mental illness phantom vibration syndrome if you feel like your mobile phone is ringing when its not

रिंग

तुम्ही मित्रांसोबत बसला आहात आणि अचानक तुम्हाला मोबाईल रिंग वाजल्याचा भास होतोय?

sign of a serious mental illness phantom vibration syndrome if you feel like your mobile phone is ringing when its not

सावधान

हे सगळं तुमच्यासोबत घडत असेल तर सावधान...! कारण हे फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम या गंभीर मानसिक आजाराचं लक्षण असल्याचा दावा तज्ज्ञांनी केलाय

sign of a serious mental illness phantom vibration syndrome if you feel like your mobile phone is ringing when its not

काळाची गरज

सध्या मोबाईल काळाची गरज बनलीय. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईल हवा आहे.

sign of a serious mental illness phantom vibration syndrome if you feel like your mobile phone is ringing when its not

दुष्परीणाम

मात्र याच सवयीचे झोप उडवणारे दुष्परीणाम समोर आले आहेत

sign of a serious mental illness phantom vibration syndrome if you feel like your mobile phone is ringing when its not

मानसिक

यामुळे मोबाईल काळाची गरज असली तरी स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फोनचा अतिवापर टाळायला हवा

sign of a serious mental illness phantom vibration syndrome if you feel like your mobile phone is ringing when its not

केळी खाण्याचे फायदे

banana | esakal
हे पण वाचा