Anuradha Vipat
सध्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे
या व्हिडीओमध्ये बच्चन कुटुंब ऐश्वर्या रायकडे दुर्लक्ष करत असल्याचे हायलाइट करण्यात आले आहे
हा व्हिडीओ सध्या तूफान चर्चेचा विषय नक्कीच ठरला आहे .
आता अशातचं या व्हिडीओवर सिमी ग्रेवाल हिने प्रतिक्रिया दिली आहे
सिमी ग्रेवाल प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, तुम्हाला काही कळत नाहीथां, बा. Reddit ने त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यानंतर तो चर्चेत आला.
बच्चन कुटुंबियांमध्ये सर्वकाही अलबेल सुरू नसल्याचे सांगितले जातं आहे
ऐश्वर्या हिने अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.