अद्भूत! जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याचे पान; शेतकऱ्याची Guinness World Record मध्ये नोंद

सकाळ डिजिटल टीम

जगातील सर्वांत मोठे पान

कुडाळ येथील चंद्रकांत काजरेकर यांच्या बागेतील हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाची जगातील सर्वांत मोठे पान म्हणून नोंद झाली आहे.

Hapus Mango

गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’ व ‘वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’, अशा दोन जागतिक विक्रमांचा मान या पानाला मिळाला आहे.

Hapus Mango

जगाच्या नकाशावर नाव

यानिमित्ताने कुडाळ तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि भारत देश या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदविले गेले आहे.

Hapus Mango

पानाची लांबी 55.6 सेंटीमीटर

या पानाची लांबी ५५.६ सेंटीमीटर व रुंदी १५.६ सेंटीमीटर आहे.

Hapus Mango

दोन ठिकाणी पाठविला रिपोर्ट

या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठी काजरेकरांनी आपल्या मुली डॉ. नालंदा व डॉ. नुपूर आणि जावई धीरज व डॉ. देवेन यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस, वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला.

Hapus Mango

सर्वांचं लाभलं सहकार्य

त्यानंतर पुर्नतपासणीचे रेकॉर्ड तयार करताना संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली.

Hapus Mango

'या' चित्रपटातून रातोरात झाली स्टार; मग असं काय घडलं की, अभिनेत्रीला Bollywood सोडावं लागलं!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा