गायिका अल्का याज्ञिकला झाली या दुर्मिळ आजाराची लागण

Anuradha Vipat

सोशल मीडियावर पोस्ट

प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांच्या आजारपणाविषयीची माहिती दिली आहे

Singer Alka Yagnik

निदान

सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस हा दुर्मिळ आजार निदान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे

Singer Alka Yagnik

धक्का

अल्का याज्ञिक यांच्या एका पोस्टने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे

Singer Alka Yagnik

काळजी व्यक्त

अल्का यांची ही पोस्ट वाचून अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. 

Singer Alka Yagnik

अटॅकमुळे

व्हायरल अटॅकमुळे त्यांना ऐकू येत नसल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत

Singer Alka Yagnik

तीव्रता आणि स्थिती

सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसची लक्षणं ही त्याच्या तीव्रता आणि स्थितीवर अवलंबून असतात. 

Singer Alka Yagnik

कारणं

सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस होण्याची बरीच संभाव्य कारणं आहेत.

श्वेता तिवारीला आहे दोन गोष्टींच व्यसन

येथे क्लिक करा