इंडस्ट्रीतील मद्यपान आणि ड्रग्सबद्दल गायक शानचं वक्तव्य

Anuradha Vipat

वक्तव्य

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक शानने ड्रग्स बद्दल वक्तव्य केलं आहे.

Singer Shaan's statement

स्पष्टपणे...

एका पॉडकास्टवर शान याबद्दल स्पष्टपणे बोलताना दिसला आहे .

Singer Shaan's statement

तुमच्या अनुभवातून...

पॉडकास्टदरम्यान शानला विचारण्यात आलं की, संगीतकार ड्रग्स घेतात कारण त्यानंतर त्यांचे सूर चांगले जुळून येतात. तुमच्या अनुभवातून तुम्ही काय सांगाल?

Singer Shaan's statement

परवानगी

यावर शान म्हणाला की, ज्याप्रमाणे ॲथलीट्सना ड्रग्ज घेऊन धावण्याची परवानगी नाही, त्याचप्रमाणे संगीतकारांनाही शोच्या आधी असं करण्याची परवानगी देऊ नये

Singer Shaan's statement

स्वतःच्या फायद्यासाठी...

पुढे शान म्हणाला की, 'डिप्रेशनमध्ये हे सगळं करू नये. स्वतःच्या फायद्यासाठी तर अजिबातच करू नये.

Singer Shaan's statement

खालच्या पातळीवर...

पुढे शान म्हणाला की, असं करून तुम्ही स्वतःलाच खालच्या पातळीवर घेऊन जात आहात. दीर्घकाळासाठी हे खूप घातक आहे

Singer Shaan's statement

आश्चर्यकारक

दारू प्यायल्यानंतर तू गाणं गायला आहेस का? यावर शान म्हणाला की, 'तुम्ही दारू प्यायल्यानंतर गाणं म्हणणं हे खूप आश्चर्यकारक आहे.

Singer Shaan's statement

अनन्या पांडेचा मेटॅलिक लूक

येथे क्लिक करा