गायक सोनू निगमने धुतले आशाताईंचे पाय

Anuradha Vipat

'स्वरस्वामिनी आशा'

आशा भोसले यांच्यावरील 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा पार पडला.

Singer Sonu Nigam

आशीर्वाद

यावेळी गायक सोनू निगमने आशाताईंचे पाय गुलाबजलने धुतले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला.

Singer Sonu Nigam

पुस्तकाचं प्रकाशन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं.

Singer Sonu Nigam

प्रकाशन सोहळा

विलेपार्ले इथल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला. 

आशाताईंचे पाय

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सोनू निगमने आशाताईंचे पाय गुलाबपाणीने धुतले. पाय धुवून त्याने आशाताईंच्या चरणी डोकं टेकवलं.

लताजी आणि आशाजी

या कार्यक्रमात बोलताना सोनू निगम म्हणाला, “आज सोशल मीडियावर गायन शिकण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. मात्र आधीच्या काळात लताजी आणि आशाजी याच होत्या.

शिकायला

पुढे सोनू निगम म्हणाला, आशाताईंकडून आम्ही खूप काही शिकलो. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आम्हाला आजही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं.

अभिनेत्री हिना खान 'या' गंभीर आजाराने ग्रस्त