गायक सुरेश वाडकर आनंद दिघेंबद्दल झाले व्यक्त

Anuradha Vipat

म्युझिक लाँच

'धर्मवीर 2' या चित्रपटाचा म्युझिक लाँच कार्यक्रम नुकताच पार पडला.

Singer Suresh Wadkar

कार्यक्रम

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते हा म्युझिक लाँचचा कार्यक्रम पार पडला.

Singer Suresh Wadkar

व्यक्त

यावेळी ते आनंद दिघेंबद्दल व्यक्त झाले.

Singer Suresh Wadkar

प्रदर्शित

‘धर्मवीर 2’ हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट रोजी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.

Singer Suresh Wadkar

निर्मळ

सुरेश वाडकर म्हणाले, “दिघे साहेबांना मी जवळून भेटलो आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावर मला भीती वाटायची पण ते मनातून एकदम निर्मळ होते.

शुभेच्छा

पुढे सुरेश वाडकर म्हणाले, हा चित्रपट 98 आठवडे चालावा अशा मी शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलावल्याबदल मी सर्वांचे आभार मानतो.

उल्लेख

‘धर्मवीर 2’च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. 

कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर अखेर विकी कौशलने सोडलं मौन

येथे क्लिक करा