गायिका वैशाली माडेच्या म्युझिक ॲकाडमीचं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

Anuradha Vipat

नवीन भूमिकेत

आता सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे एका नवीन भूमिकेत दिसणार आहे.

Singer Vaishali Made

म्युझिक ॲकाडमीची सुरूवात

आजपासून वैशाली माडेच्या म्युझिक ॲकाडमीची सुरूवात सुरू झाली आहे

Singer Vaishali Made

संगीत ॲकाडमी

यावेळी गायिका वैशाली माडेच्या संगीत ॲकाडमी लाँचला राज ठाकरे पोहोचले होते

Singer Vaishali Made

स्वागत

यावेळी वैशाली माडे यांनी त्यांचं स्वागत केलं.

Singer Vaishali Made

औक्षण

वैशाली माडे यांनी राज ठाकरे यांना टिळा लावून त्यांचं औक्षण केलं

Singer Vaishali Made

नजर

यानंतर वैशाली माडेने त्यांची बोटं मोडून त्यांची नजर देखील काढली.

Singer Vaishali Made

सक्रिय

गायिका वैशाली माडे सोशल मिडीयावरही सक्रिय असते

Singer Vaishali Made

गौतमी पाटीलबद्दल अमेय वाघ जरा स्पष्टच बोलला

येथे क्लिक करा