SIPचा 20×15×10 फॉर्म्युला..! तुम्हीही होऊ शकता श्रीमंत

रोहित कणसे

प्रत्येक व्यक्तीसाठी आर्थिक नियोजन आवश्यक असते, आपल्यापैकी प्रत्येकाने बचतीची सवय लावायला हवी. जर तुम्ही तुमच्या पगारामधील थोडासा भाग दरवर्षी गुंतवलात तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.

Wealth creation strategies using SIP

अशा गुंतवणुकीसाठी SIP हा पर्याय चांगला ठरू शकतो. यामध्ये गुंतवणूक केल्याने तुमचा परतावा अनेक पटींनी वाढतो. तसेच यासाठी तुम्ही SIP चा 20×15×10 फॉर्म्युला अवलंबू शकता.

Wealth creation strategies using SIP

गुंतवणुकीचे फायदे

प्रत्येक व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचा काही भाग गुंतवला पाहिजे, यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते तसेच, याचे फायदे तुम्हाला रिटायरमेंटनंतर मिळू शकतात.

Wealth creation strategies using SIP

तुम्हीही श्रीमंत होऊ शकता

SIP चा 20×15×10 फॉर्म्युला वापरून तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हावा चांगला परतावा मिळवू शकता. याद्वारे तुम्ही तुमचे फायनांशियल गोल्स साध्य करू शकता.

Wealth creation strategies using SIP

SIP काय असते?

SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ही एक गुंतवणूक योजना असते, ज्यामध्ये आपण नियमितपणे गुंतवणूक करतो. यामुळे गुंतवणूकदारांची रक्कम दुप्पट होऊ शकते.

Wealth creation strategies using SIP

SIP कशी चालते?

एसआयपी एखाद्या गुंतवणुकीप्रमाणे काम करते. ज्यामध्ये तुमच्या बँक खात्यातून ठराविक रक्कम डेबिट केली जाते. जे तुम्ही तुमच्या आवडीच्या म्युच्युअल फंडात गुंतवू शकता.

Wealth creation strategies using SIP

SIP चा 20×15×10 फॉर्म्युला काय आहे?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास 20×15×10 ज्यामध्ये 20 तुमचा वेळ आहे आणि 15 टक्के वार्षिक सरासरी परताव्याचा दर आहे. तर 10 ही रक्कम आहे.

Wealth creation strategies using SIP

उदाहरणार्थ

जर तुम्ही 10,000 रुपयांची एसआयपी 20 वर्षांच्या कालावधीसाठी केली तर तुम्हाला त्यावर 15 टक्के परतावा मिळू शकतो. ज्याच्या मदतीने तुम्ही श्रीमंत होऊ शकता.

Wealth creation strategies using SIP

तुम्हाला किती परतावा मिळेल?

जर तुम्ही 15 टक्के परतावा दराने 20 वर्षांसाठी 10 रुपये गुंतवले तर तुम्हाला साधारणपणे 1,51,59,550 रुपये मिळतील. म्हणजेच तुमचा परतावा 1,27,59,550 रुपये असेल.

Wealth creation strategies using SIP

शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी आहारात झिंकयुक्त पदार्थांचा करा समावेश

येथे क्लिक करा